पिंपरी : मंगळवारी झालेला स्फोटासारखा आवाज व भूकंपसदृश धक्के दिघी दारुगोळा कोठारातील बॉम्ब व इतर दारुगोळा चाचणीचे नसल्याचे लष्करी विभागाकडून स्पष्ट झाल्याने या धक्क्याचे गूढ वाढले आहे. त्यामुळे या धक्कयातून दिघी, चर्होली, धानोरी व भोसरी परिसरातील रहिवाशी अजूनही सावरलेले नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले.
No comments:
Post a Comment