नागरिकांचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यासाठी त्यांना वैद्यकीय सुविधा देणे आवश्यक असून चिखली परिसरातील वाढती लोकसंख्या व स्थानिक नागरिकांची गरज लक्षात घेता, वैद्यकीय विभागामार्फत नागरिकांसाठी दवाखान्याची निर्मिती करण्यात आली, असल्याची माहिती महापौर मोहिनी लांडे यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment