मावळ लोकसभा मतदार संघात असणाऱ्या गडकोट किल्ल्यांना पूर्व वैभव प्राप्त करुन देण्यासाठी कृतीशील विकास आराखडा तयार करुन पर्यटन व्यवसायाला चालना देवू, असे प्रतिपादन मावळ लोकसभा मतदार संघातील शेतकरी कामगार पक्षाचे, मनसे व स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी पुरस्कृत उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment