Wednesday, 9 April 2014

आंध्रप्रदेश वासियांचा आप्पा बारणे यांना जाहीर पाठिंबा

आंध्र प्रदेशमधून पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या नागरिकांनी मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आप्पा उर्फ श्रीरंग बारणे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
आंध्र फाऊंडेशनचे अध्यक्ष सतीश सिलम आणि सेक्रेटरी एस. रामकृष्ण यांनी पाठिंबा दिल्याचे पत्र मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आप्पा बारणे यांना दिले आहे.

No comments:

Post a Comment