Wednesday, 9 April 2014

लक्ष्मण जगताप यांना विविध विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा

आगामी लोकसभा निवडणुकीचे शेतकरी कामगार पक्षाचे व मनसेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांना विविध सामाजिक संघटनेने पाठिंबा जाहिर केला आहे.
विधानपरिषद व विधानसभेत कष्टकरांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी लढून न्याय मिळवून देणारे आमदार जगताप यांना पथारी व्यवसायिक पंचायत पुणे, पिंपरी -चिंचवड शहराच्यावतीने पाठिंबा जाहिर केला आहे. पंचायतीचे अध्यक्ष शैलेश गाडे यांनी प्रसिद्धपत्रकाव्दारे जाहिर पाठिंबा दिला आहे.

No comments:

Post a Comment