रुग्णांची संख्या वाढली : रुग्णालये, दवाखाने फुल्ल
चिंचवड – पावसाळी वातावरणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. अधून-मधून येणाऱ्या पावसाच्या सरी, थंड हवा, दूषित पाणी पुरवठा, अस्वच्छतेच्या तक्रारी आदींमुळे चिंचवड परिसरात साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांत रुग्णांची गर्दी वाढत आहे.
No comments:
Post a Comment