खासगी संस्था नेमणार : “पे ऍण्ड युज’ तत्व लागू होणार
पिंपरी – स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त शहर करण्यासाठी घराघरात स्वतंत्र शौचालय बांधण्यावर पालिकेचा भर आहे. परंतु, सार्वजनिक स्वच्छतागृहांकडे पालिकेचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. देखभाल दुरूस्तीअभावी या स्वच्छतागृहांची दूरवस्था झाल्याने शहरातील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहे “पे ऍण्ड युज’ तत्वावर चालवली जाणार आहेत. यापुढे नागरिकांनाही या स्वच्छतागृहांचा वापर करण्यासाठी शूल्क मोजावे लागणार आहेत.
No comments:
Post a Comment