पिंपरी - शहरात सुरू असणारी विकासकामे पूर्ण करण्यासाठी कासारवाडी ते खराळवाडीदरम्यानचा ग्रेडसेपरेटर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र सेवा रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे ग्रेडसेपरेटर बुधवारपासून पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दरम्यान, या रस्त्याचा पुन्हा आढावा घेऊन त्यासंदर्भातील निर्णय वाहतूक पोलिसांकडून घेण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment