चौफेर न्यूज – महापालिकेच्या रुग्णालय, दवाखान्यातील 21 डॉक्टरांच्या शहरांतर्गत अन्यत्र बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशाने प्रशासन विभागाने हा निर्णय घेतला आहे.
No comments:
Post a Comment