पिंपरी – परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला शैक्षणिक अर्थसहाय्य या तत्वावर ती शिकत असलेल्या विद्यापीठाच्या नावे दीड लाख रुपयांचा धनादेश पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे देण्यात येतो. मात्र, ही रक्कम विद्यापीठाच्या नावे न देता विद्यार्थिनीच्या वैयक्तीक बॅंक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे परदेशातील उच्च शिक्षण अपूर्ण ठेवणाऱ्या बोगस लाभार्थ्यांना योजनेच्या लाभापासून रोखायचे कसे? हा प्रश्न निर्माण होत आहे.
No comments:
Post a Comment