पिंपरी – महापालिकेने अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र केली आहे. मंगळवारी (दि. 21) ब क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत प्रभाग क्रमांक 16 मधील चिंचवड, मोरया गोसावी गणपती मंदिरासमोरील फुटपाथवरील पत्राशेडवर पालिकेने हातोडा चालविला. वाल्हेकरवाडी येथील अनधिकृत घरांवर पालिकेने धडक कारवाई केली आहे.
No comments:
Post a Comment