पिंपरी – निगडी-दापोडी बीआरटी बससेवा मार्ग सुरु करण्यास महापालिका बीआरटीएस विभागाकडून दिरंगाई होत आहे. या मार्गावरील बस स्थानकांसह किरकोळ कामे लांबल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बीआरटी सुरु करण्याचा मुहूर्त पुन्हा लांबला आहे. त्यामुळे प्रवासी वर्गांतून नाराजी व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment