पिंपरी - सामाजिक कामाच्या ध्येयाने झपाटलेल्या तरुणाने पवना नदी जलपर्णीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या कामाला सामाजिक संस्थांनीही आर्थिक पाठबळ दिले आहे. एकेकाळी जलपर्णीमुळे हिरवीगार दिसणाऱ्या पवना नदीतील पाणी आता दिसू लागल्याने पवनामाईने स्वच्छतेचा ध्यास घेतलेला आहे.
No comments:
Post a Comment