पिंपरी - एखाद्या ठिकाणी उद्योग उभारणीसाठी एमआयडीसीकडून शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन होणार असले, की त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होते. पण, शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या कंपन्यांची मालकी शेतकऱ्यांकडेच राहिली तर... त्यांना कायमस्वरूपी निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो. या विचारातूनच माणमधील डॉ. यशराज पारखी यांनी "माण हायटेक सिटी' ही अनोखी योजना तयार करून ती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिली आहे.
No comments:
Post a Comment