वाकड – नागरिकांना भयमुक्त आयुष्य जगता यावे यासाठी अहोरात्र दक्ष राहणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कायम मोठा शारीरिक आणि मानसिक तणाव झेलत असतात. सुरक्षेची जबबादारी सांभाळताना पोलिसांना जास्त तणावाशी झगडावे लागू नये, यासाठी वाकड पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लोणावळा येथील मनशक्ती प्रयोग केंद्र या संस्थेच्या वतीने तणावमुक्तीचे धडे देण्यात आले.
No comments:
Post a Comment