पिंपरी – संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती चित्रपटात पद्मिनी राणीचा अपमान केला असल्याचा आरोप करत या चित्रपटाच्या विरोधात पिंपरी चिंचवड राजपूत समाज संघटनेने आज (सोमवारी) महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी संजय लीला भन्साळी यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. तसेच राजपुत समाज संघटनेच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट यांनी निवेदन देण्यात आले.
No comments:
Post a Comment