चौफेर न्यूज – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार अण्णा बनसोडे आणि माजी नगरसेवक काळूराम पवार यांच्यात भर चौकात “फ्री स्टाईल’ हाणामारी झाली. रविवारी (दि.26) सायंकाळी पाचच्या सुमारास चापेकर चौकात हा प्रकार घडला. दोघांनी चिंचवड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे.
No comments:
Post a Comment