Thursday, 2 November 2017

उद्योजकांच्या समस्यांबाबत महिनाभरात उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक – खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी चिंचवड शहरातील उद्योजकांच्या समस्यांबाबत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीमध्ये महिनाभरात बैठक आयोजित केली जाईल, अशी घोषणा खासदार श्रीरंग बारणे यांनी केली

No comments:

Post a Comment