Thursday, 2 November 2017

पुण्याप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरासाठी मेट्रो विस्तार कधी?

आठ नवीन मेट्रो मार्गांचा PMRDA करणार अभ्यास! ...परंतु निवडलेले आठ नवीन मेट्रो मार्ग पुणे महापालिका हद्दीमधील आहेत! पिंपरी चिंचवड शहराबद्दल क्या ख़याल है आपका? शहराचा मेट्रो विस्तार पूर्वसुसाध्यता (प्री फिजिब्लिटी) रिपोर्ट करण्याचे काम PMRDA ने तातडीने हाती घ्यावे. पिंपरी-निगडी विस्ताराचा DPR त्वरित पूर्ण करावा तसेच खालील दोन मार्गांचा प्रामुख्याने विचार होणे गरजेचे आहे...

No comments:

Post a Comment