पिंपरी - महापालिकेच्या संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयातील अजगर, मगरीची चोरी आणि सापांचा मृत्यू आदी मुद्द्यांवरून मंगळवारी (ता.28) सर्वसाधारण सभेत जोरदार वादंग झाले. सभेमध्ये उपसूचना न वाचता मंजूर केल्या जात असल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी आक्षेप घेतला; तर राष्ट्रवादी कॉंग्रेस महापालिकेत सत्तेत असताना ढिगाने उपसूचना मंजूर केल्या जात होत्या, असा प्रतिटोला भाजपच्या सदस्यांनी लगावला.
No comments:
Post a Comment