पिंपरी - काळेवाडी फाटा ते देहू- आळंदी रस्ता या ४५ मीटर रुंद बीआरटी मार्गावरील काळेवाडी फाटा ते एमएम महाविद्यालय दरम्यान पुणे वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त अशोक मोराळे यांनी नो हॉल्टिंग व नो हॉकर्स झोनचा आदेश दिला. त्याला केराची टोपली दाखवत एक महिना उलटूनही अंमलबजावणी केली नाही.

No comments:
Post a Comment