Wednesday, 6 December 2017

दलित वस्ती सुधारसाठी चार कोटींचा निधी

पिंपरी – महापालिका हद्दीत असलेल्या 18 दलित वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी सुमारे 4 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. शासनाच्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गंत पिंपरी-चिंचवड महापालिकेला हा निधी मिळणार आहे. त्याबाबतचा आढावा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोमवारी (दि. 4) घेण्यात आला.

No comments:

Post a Comment