महिला व बालकल्याण समितीचा निर्णय
अंध, अपंग व्यक्तीच्या विवाहासाठी अनेक अडथळे येतात. मात्र, अंध, अपंग जोडीदाराशी विवाह केल्यास संबधितांना एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य पालिकेच्या वतीने देण्यात येईल. ही योजना सुरू करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण समितीने घेतल्याचे सभापती सुनिता तापकीर यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment