पिंपरी – शहरात 75 पेक्षा जास्त सदनिका असणाऱ्या सोसायटींचा ओला कचरा 1 एप्रिलपासून महापालिका स्विकारणार नाही, त्या सोसायट्यांना ओला कचऱ्यावर निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारण्यासाठी 31 मार्चची “डेडलाईन’ आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे कचरा विलगीकरण करणे व ओल्या कचऱ्यावर निर्मितीच्या ठिकाणी प्रक्रिया न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आदेश दिले आहेत.
No comments:
Post a Comment