पिंपरी - दुचाकी वाहने आणि मोठमोठे रस्ते ही पिंपरी-चिंचवड शहराची ओळख झाली आहे. त्यातच वाढत्या तंत्रज्ञानामुळे, तसेच बाजारात येणाऱ्या नव्या आलिशान वाहनांमुळे प्रवास सुखाचा होत असला, तरी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. विशेष म्हणजे अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

No comments:
Post a Comment