पिंपरी – देशात स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम क्रमांक आणण्याचे उद्दीष्ट आयुक्तांनी डोळ्यासमोर ठेवून पिंपरी-चिंचवड शहरात स्वच्छ सर्वेक्षणावर जनजागृती करुन त्यांचा डांगोरा सर्वत्र पिटला; परंतु शहरात स्वच्छतेचा बोऱ्या वाजला असून जागोजागी कचऱ्यांचे ढीग साचलेले दिसत आहेत. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण मोहीम केवळ कागदोपत्री राबवली जात असल्याचे दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment