Wednesday, 17 January 2018

आरटीई प्रवेशाचे अर्ज मोबाईल ऍपद्वारेही भरता येणार

24 जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात: प्रवेशाची एकच संधी
पुणे,दि.16 – शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत देण्यात येणारे 25 टक्‍के आरक्षित प्रवेशाची प्रक्रिया यंदा नेमकी कशी असेल याबाबतची नियमावली शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी यंदा ऍप विकासित करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली असून 24 जानेवारीपासून पालकांना प्रवेशाचे अर्ज भरता येणार आहेत.

No comments:

Post a Comment