Wednesday, 17 January 2018

PF काढण्याची प्रक्रिया झाली सुकर ! अवघ्या 2 आठवड्यात येणार पैसे

ईपीएफ हा साधारणपणे पगाराच्या 12% कापला जातो. यामध्ये कर्मचारी आणि कंपनी दोघेही समान हिस्सा देतात. त्यावर काही इंटरेस्ट दिला जातो. अशा स्बरूपात कर्मचार्‍यांचा पीएफ अकाऊंटमध्ये भविष्यनिधी तयार होतो.

PF  काढण्याची प्रक्रिया झाली सुकर ! अवघ्या 2 आठवड्यात येणार पैसे

No comments:

Post a Comment