Wednesday, 17 January 2018

पिंपळे गुरवमधील निळ्या पुररेषेतील बांधकामांची पाडापाडी

पिंपळे गुरव येथील निळ्या पुररेषेतील अनधिकृत बांधकामांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवाना व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने मंगळवारी (दि.१६) पाडापाडी कारवाई केली.  त्यामध्ये एक पाच मजली अनधिकृत इमारतीवर देखील बुलडोझर फिरविण्यात आला.

No comments:

Post a Comment