Wednesday, 17 January 2018

दीडशे दिवसानंतर रिंगरोड सर्वपक्षीय अवलोकन समिती गुलदस्त्यात

शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्तिकर आणि रिंगरोड प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय अवलोकन समिती स्थापन करण्यात आली. मात्र, त्यानंतर दीडशे दिवस उलटले, तरी कोणतही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सर्वांना सर्वपक्षीय समितीचा विसर पडला असल्याचे घर बचाव संघर्ष समितीने म्हटले आहे.

No comments:

Post a Comment