पिंपरी – निगडी प्राधिकरण प्रभाग क्रमांक 15 मध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे, याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत उपमहापौर शैलजा मोरे यांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना बैठक घेवून त्यांना फैलावर घेवून दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा आदेश दिला.
No comments:
Post a Comment