पिंपरी - कचऱ्याच्या सान्निध्यात आठ-आठ तास राहिल्याने महापालिकेचे शेकडो कचरावेचक आणि वाहनचालक कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आजारी असलेल्या कामगारांना महापालिका "ठेकेदार अन् तुम्ही बघून घ्यावे,' अशा थाटात दूर लोटते. त्यामुळे श्रीमंतीचा डौल मिरविणारी महापालिका आणि त्यांच्या ठेकेदारांकडे काम करणारे हे कामगार अनेक व्याधींनी त्रस्त असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

No comments:
Post a Comment