Thursday, 22 February 2018

स्थायी समितीकडून २१७ कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता

पिंपरी-चिंचवड शहरातील विशेष व्यक्ती व नागरिकांना मोफत बस पाससेवेसाठी पीएमपीला सुमारे ३ कोटी ८८ लाख ८६ हजार रुपयांच्या खक्चासह सुमारे २१७ कोटी ९१ लाख ८७ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या सभेत  मान्यता देण्यात आली.

No comments:

Post a Comment