पिंपरी - विद्यार्थ्यांमध्ये संगीतविषयक अभिरुची वाढावी, या उद्देशाने निगडी-प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात बुधवार (ता. २१) आणि गुरुवारी (ता. २२) संगीत संमेलन आयोजित केले आहे. त्यानिमित्त सूर, ताल आणि वाद्याचा अनोखा संगम विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे.

No comments:
Post a Comment