पिंपरी - दैनंदिन जीवनात आपल्या मुलांना किल्ल्यावर फिरायला घेऊन जाण्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. मुलांना गडकिल्ल्यांचा इतिहास आणि भूगोलाची माहिती व्हावी, यासाठी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या चिंचवड विभाग आणि गडकिल्ले सेवा समितीच्या वतीने महिन्यातून एकदा गडकिल्ल्यावर नेण्याचा उपक्रम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे.

No comments:
Post a Comment