पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठीही स्वतंत्र पर्यावरण सल्लगार नेमण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेकडून या प्रकल्पासाठी सल्लागार समिती स्थापन करण्यात येणार असून त्यात पर्यावरण सल्लागारांचा समावेश केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने आगामी स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.
No comments:
Post a Comment