पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने राबविलेल्या विविध योजना, उपक्रम, विकास कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी माध्यम समन्वयक संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. ही संस्था सोशल मिडीया, जिंगल्स, शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून ही माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणार आहे. सुमारे 25 लाखांचा खर्च त्यावर होणार आहे.
No comments:
Post a Comment