शहराच्या प्रवाशांची लाईफ-लाईन असणारी पीएमपी रस्त्यातच बंद पडल्यानंतर वारंवार सांगूनही ती न काढल्याने अखेर पीएमपीएलवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात अशाप्रकारे गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे. दरम्यान, पोलिसांकडून आता अशा प्रकारे पीएमपीएल रस्त्याच बंद पडल्यानंतर ती वेळत न काढल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment