पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना तक्रारी करण्यासाठी महापालिकेने व्हॉट्सअॅप सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु, त्याचा पालिकेलाच विसर पडला होता. ही सुविधा उपलब्ध असल्याची जाण पालिकेला झाली असून व्हॉट्सअॅपवरून तक्रारी करण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे.
No comments:
Post a Comment