मागितले 850 कोटी, तरतूद 130 कोटींची
पिंपरी – नेहमी सरकारवर हा आरोप लावण्यात येतो की, पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत नागपूरला झुकते माप दिले जाते. शुक्रवारी राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थ संकल्पात मेट्रोसाठी प्रस्तावित करण्यात आलेले आकडे काही असेच सांगत आहेत.
No comments:
Post a Comment