पुणे - प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) व्यवस्थित भाजले, दळले आणि पुन्हा पावडर केल्यास त्याचा पुनर्वापर करणे शक्य होईल, अशाप्रकारचे पीओपीच्या पुनर्वापराचे तंत्रज्ञान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर एक टन पीओपीवर प्रक्रिया करून त्यातून पुन्हा ८०० किलो पीओपी तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे.
No comments:
Post a Comment