पिंपरी - पहाटे सहाची वेळ. गार वारा सुटलेला. अशा प्रसन्न वातावरणात कासारवाडीतील पटांगणात हास्याचे फवारे उडू लागले. वयाची बंधने झुगारून देत सर्व वयोगटातील नागरिकांनी रावण हास्य, स्वागत हास्य, डेक्कन क्वीन असे हास्याचे प्रकार उत्साहाने केले. निमित्त होते जागतिक हास्यदिवसाचे.

No comments:
Post a Comment