पिंपरी - बांधकाम मजुरांचा सुरक्षेच्या उपाययोजनांअभावी मृत्यू होण्याच्या घटना वारंवार घडत असताना, महापालिका थेरगाव रुग्णालयाच्या बांधकाम साइटवरच मजुरांच्या जिवीताच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. कायद्यानुसार मजुरांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करणे बंधनकारक आहे. महापालिका मात्र, या कायद्याला पायदळी तुडवत आहे.

No comments:
Post a Comment