पवनानगर - ‘‘पवना धरणग्रस्तांकडून सोमवारी (ता.२८) पवना धरणावर पाणीबंद आंदोलन करण्यात येईल,’’ अशी माहिती पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मुकुंदराज काऊर व पवना धरणग्रस्त परिषदेचे अध्यक्ष रविकांत रसाळ यांनी दिली. ‘‘पिंपरी-चिंचवडसाठी एकही थेंब पाण्याचा जाऊन देणार नाही,’’ असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

No comments:
Post a Comment