#PCMCFirst पुण्याला ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट, मुंबईला आर्थिक राजधानी, बंगळुरूला सिलिकॉन सिटी ऑफ इंडिया किंवा ग्रीन सिटी ऑफ इंडिया असे संबोधले जाते... मग आपल्या पिंपरी-चिंचवडला काय म्हणून संबोधले जाते? 'उद्योगनगरी/ट्वीन टाऊन' असे तुमचे उत्तर असेल तर असे सतराशे साठ उद्योगनगरी/ ट्वीन टाऊन भारतभर पसरले आहे. पिंपरी-चिंचवडची शहराची जागतिक ओळख प्रस्थापित झाली तर येथील जीवनमान उंचावेल तसेच मोठ्या शहरांशी तुलनात्मक स्पर्धा झाल्याने नागरिकांची जीवनशैली सुधारण्याची संधी मिळणार आहे
याचाच विचार करून पालिकेने शहर परिवर्तन कार्यालयाची स्थापना केली आहे. त्याचा पहिला भाग म्हणून लोकप्रतिनिधी, अधिकारी, तज्ञ नागरिक यांच्याशी चर्चा करून एक सर्वेक्षण तयार करण्यात आले आहे. सर्वेक्षण पूर्ण करण्यास फक्त 20 मिनिटे लागतील. सर्वेक्षण स्वतः भरून आपल्या परिचितांना शेअर करावे
...शहर परिवर्तनाच्या लाटेवर आरूढ होत आहे त्याला गरज आहे तुमच्या सहभागाची
----------------------
City Transformation Citizen Survey | शहर परिवर्तन नागरिक सर्वेक्षण
# English https://tinyurl.com/yatd9weo
# Marathi https://goo.gl/juYAXk

No comments:
Post a Comment