पिंपरी : पाणीपुरवठा, महावितरण, एमएनजीएल, मोबाईलच्या केबल टाकणे आदी कामांसाठी शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत. यामुळे दुचाकी वाहनचालक व पादचारी हैराण झाले आहेत. पावसाळा तोंडावर आला असतानाही डांबरीकरण होत नाही. महापालिकेचे अधिकारीही याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. शहरात खड्डेच खड्डे असताना महापालिका कुठे गेली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

No comments:
Post a Comment