पुणे - जिल्ह्यात केंद्र सरकार पुरस्कृत योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करून कामे वेळेत पूर्ण करावीत. जेणेकरून प्राप्त निधी वेळेत खर्च होईल. काही विकासकामे प्रलंबित असल्यास तत्काळ पाठपुरावा करावा. मात्र, हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला.

No comments:
Post a Comment