पिंपरी - नाशिक फाटा ते मोशीदरम्यान रस्त्याच्या रुंदी रेषेमधील (अलाइनमेंट) विसंगती दूर करण्यासाठी महापालिकेने केलेल्या आखणीप्रमाणेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) त्यांचा आराखडा करावा, असा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. मेट्रो, बीआरटी यांचेही मार्ग त्यानुसार निश्चित करण्यात येतील. यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पासाठी होणाऱ्या जादा खर्चाचा निर्णय केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याशी शनिवारी (ता. 12) चर्चा करून घेण्यात येईल.

No comments:
Post a Comment