पीसीसीएफतर्फे 'प्राईड ऑफ पिंपरी-चिंचवड' व 'सामाजिक कार्यगौरव पिंपरी चिंचवड' पुरस्काराचे वितरण
एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड सिटीजन फोरम (पीसीसीएफ) आणि अन्य विविध सामाजिक संस्था शासन आणि प्रशासनाला करत असलेल्या कामाबद्दल जाब विचारत त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे शहरातील कर भरणाऱ्या नागरिकांचा पैसा योग्य कामासाठी वापरला जात आहे, असे मत मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड सिटिझन्स फोरम (पीसीसीएफ) च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

No comments:
Post a Comment