पुणे, पिंपरीतील १५ ठिकाणांहून हिंजवडी फेज तीनसाठी बससेवा सुरू
पिंपरी - आयटी सीटी हिंजवडीला पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह ग्रामीण भागातील वडगाव मावळ व आळंदी परिसरालाही पीएमपीने कनेक्टिव्हिटी दिली आहे. सध्या १५ मार्गांवरून बससेवा सुरू असून ती प्रवाशांसाठी सोयीची ठरत आहे. यासाठी हिंजवडीत बस टर्मिनस उभारण्याचे काम सुरू असून, भविष्यात नवीन मार्गांवर बससेवा देण्याचेही पीएमपीचे नियोजन आहे.

No comments:
Post a Comment